निसर्गापुढे कोणाचं चाललंय…! मध्य प्रदेशात वाघानं केली जिवंत बैलाची शिकार; पाहा शेवटी कोणी मारली बाजी, जंगलातील VIDEO व्हायरल

मध्य प्रदेशात वाघानं केली जिवंत बैलाची शिकार

The tiger hunted the bull in MP : निसर्गापुढे कोणाचं चाललंय…! मध्य प्रदेशात वाघानं केली जिवंत बैलाची शिकार; पाहा शेवटी कोणी मारली बाजी, जंगलातील VIDEO व्हायरल

Shocking video: प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. वाघ, सिंह, बिबट्या या प्राण्याच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आहेच. खतरनाक प्राण्यांसमोर छोट्या किंवा साध्या प्राण्यांचा टिकाव लागत नाही.

वाघाने केली जिवंत बैलाची शिकार व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आजवर तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह या हिंस्र प्राण्यांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. हे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांच्या कळपांवरही हल्ला करतात. या हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ बैलावर हल्ला करताना दिसतोय. या लढाईत शेवटी कोण जिंकलं पाहाच.

 

Leave a Comment