Gold Silver Price Today : सोन्याचे दर 25000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

Gold Silver Price Today :  या वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसले, २०२४ च्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दरात वाढ झाली, यात मध्यंतरीच्या काळात म्हणजेच गणेशोत्सव आणि दिवाळीच्या दरम्यान २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ८० हजार पार पोहोचला होता, तर १ किलो चांदीचा दरही ९० हजारांचा पार होता. त्यामुळे सोनं- चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती.

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मात्र मागील महिन्याभरापासून सोन्याचा दर कमी अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे, गेल्या महिन्याभराचा विचार केल्यास २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ ते ७७ हजारांच्या दरम्यान कमी जास्त होत आहे. तर चांदीचा दर ९० ते ८८ हजारांच्या दरम्यान राहत आहेत. सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशातील लग्नसराईच्या काळ हे देखील कारण सांगितले जात आहे. परंतु आज ३० डिसेंबर २०२४ रोजी मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर किती आहेत जाणून घेऊ…

 

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे :

 

दरम्यान चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,०६० रुपये नोंदवला गेला आहे.

दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ८९,०८० रुपये होता.

पण वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ पाहून ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, ३१ डिसेंबर २०२३ रोजी देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ६३ हजार ३७० रुपये होता .

जो आज ३० डिसेंबर २०२४ रोजी जवळपास ७६ हजार ७४० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच वर्षभरात सोन्याचे दर जवळपास १३ ते १४ हजारांनी वाढला.

तसेच १ किलो चांदीचा दर ३१ डिसेंबर २०२३ रोजी ७४ हजार ४४० रुपये होता, जो ३० डिसेंबर २०२४ रोजी ८८ हजार ९२० रुपयांवर पोहोचला आहे.

त्यामुळे चांदीच्या दरही वर्षभरात तब्बल १६ ते १७ हजार रुपयांनी वाढला आहे.

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Leave a Comment