ViralNews Mumbai
sedan car accident सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अनेकदा वाहन चालक स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की,”हेल्मेटचा स्ट्रॅप नाही लावला तर हेल्मेटचा शुन्य फायदा आहे.” दुसऱ्याने म्हटले की, अशा बेसावध कार चालकावर व त्याच्या मालकावर कठोरात कठोर कारवाई करा आणि त्याची गाडी जप्त करा. कोणाचा जीव गेला तरी त्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही, त्यांची वागणे कधीच बदलणार नाही.” तिसऱ्याने कमेंट केली की,” बाईकवाले कसेही गाडी चालवतात, स्वतःचा रस्ता असल्यासारखा, ज्यांच्यामुळे असे अपघात होतात.” आणखी एकाने म्हटले,”मला माहित आहे 100% चुक कारचालकाची आहे पण स्कूटीवाला बागेत गाडी चालवत आहे का?”