Ladki Bahin new Update : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० येणार, फेब्रुवारीचाही हप्ता मार्च मध्ये येणार की नाही?

Aditi tatkare

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

 

लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० येणार, फेब्रुवारीचाही हप्ता मार्च मध्ये येणार का ?

👉 २१०० कधी जमा येथे पहा 👈 

 

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.