RTE Admission Lottery Result 2025-26 | maharashtra List Check kaise kare
Maharashtra RTE Admissions 2025 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने पार पडत असते. आज या कायद्याअंतर्गत निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
महाराष्ट्र आरटीई प्रवेश निकाल कसा तपासायचा?
- सर्वप्रथम student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमचा निकाल टॅब होमपेजवर दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आरटीई निकाल पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन टॅब उघडेल, तिथे तुमचा अर्ज आयडी आणि रोल नंबर टाका.
- सबमिट वर क्लिक करा.
- प्रवेश लॉटरी यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.