लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा 3000 रुपये यादीत नाव तपासा

bahin

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्या साडेबारा हजार महिला लाभार्थीची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ११ लाख महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.

 

५२ लाडक्या बहिणींनी नाकारला लाभ

कागदपत्रांची सवलत, स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज भरण्याची सोय आणि मदतीला अंगणवाडी सेविका दिल्याने ladaki bahin list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसलेल्यांनीही त्यावेळी अर्ज केले. पण, आता भविष्यातील कारवाईच्या भीतीने व सध्या पडताळणी सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील ५२ महिलांनी ऑफलाइन अर्ज करून योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःला नोकरी लागली, पतीला चांगला जॉब लागल्याने उत्पनात वाढ झाल्याची कारणे दिली आहेत. काहींनी कारण न देता लाभ बंद करावा, असे अर्ज केले आहेत.