पुण्यात घराबाहेर पडायचं की नाही?” रस्त्याच्या कडेला उभ्या महिलेला रिक्षाचालकानं उडवलं; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची
स्त्याच्या कडेला उभ्या महिलेला रिक्षाचालकानं उडवलं
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune accident video : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. असाच विचित्र अपघात पुण्यातून समोर आला आहे. हा अपघात पाहिल्यानंतर आता लोकांनी घराबाहेर पडायचं की नाही असा प्रश्न पडतोय. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणेकर चांगलेच संतापले आहेत.Pune accident video
स्त्याच्या कडेला उभ्या महिलेला रिक्षाचालकानं उडवलं
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
झालं असं की रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका तरुणीला एका रिक्षा चालकानं अक्षरश: उडवलं आहे.दिवसेंदिवस वाढत असलेल्या रिक्षांचा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे. त्यातच काही अनधिकृत रिक्षांची भर पडत आहे. रिक्षांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवित आहेत. रिक्षा रस्त्याच्या मध्येच अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या करतात. तर काहीवेळा प्रवासी घेण्याच्या नादात मध्येच रिक्षा थांबविल्या जातात यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, हॉर्नचा त्रास यामुळे वाढती रिक्षांची संख्या ही शहराची डोकेदुखी ठरू लागली आहे.Pune accident video
स्त्याच्या कडेला उभ्या महिलेला रिक्षाचालकानं उडवलं
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DGrvFxJotrH/?utm_source=ig_web_copy_link