मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये
लडकी बहीण योजनेचे 3000 रुपये बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार,करा हे काम
मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये
- या सरकारी योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हमी उत्पन्नाचा लाभ मिळतो.
- यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळू शकतो. ही योजना खास मुलींसाठी आहे.
- मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून या योजनेची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.
- तसेच याशिवाय सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. याशिवाय दोन मुलींसाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता.
- दुसरीकडे पहिली मुलगी झाल्यानंतर आणखी दोन जुळ्या मुली असतील तर अशा स्थितीत तिन्ही मुलींना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तुम्ही हे खाते जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी उघडू शकता. जर तुम्ही या योजनेचे हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.
- SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता.