लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यातील डिसेंबर महिन्याच्या पैशांचे वितरण सुरु झाले आहेत.
लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळत आहेत.
त्यामुळे ज्या महिलांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे.
ज्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेत त्यांना आतापर्यंत ९००० रुपये मिळाले आहेत.
तर त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना त्याच महिन्यापासून पैसे मिळाले आहेत aaditi tatkare ladaki bahin.