How to Create Ghibli Image : इंटरनेटवर सध्या घिबली स्टाईल इमेज तयार करण्याचा ट्रेंड खूप वाढत आहे. लोक त्यांचे फोटो ‘स्पिरिटेड अवे’, ‘द बॉय अँड द हेरॉन’, ‘द विंड राइजेस’ इत्यादी अॅनिमेटेड चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या हायाओ मियाझाकीच्या लोकप्रिय कला शैलीत रूपांतरित करत आहेत. यासाठी गुगल जेमिनीचा (Google Gemini) वापर कसा करायचा, ते आपण पाहूया.
फक्त १ मिनिटात बनवा तुमचे Ghibli इमेज
घिबली स्टाईल इमेज तयार करण्याची प्रक्रिया:
- गुगल जेमिनी (Google Gemini) वर जा:
- प्रथम gemini.google.com या वेबसाईटवर जा.
- तुम्ही अँड्रॉइड किंवा आयओएस (Android or iOS) वर अॅप देखील डाउनलोड करू शकता.
- इमेज निवडा:
- अपलोड पर्याय निवडा आणि तुम्हाला जी इमेज घिबली स्टाईलमध्ये रूपांतरित करायची आहे ती निवडा.
- क्वालिटी:
- स्पष्ट फोटो निवडा.
- लोकांचे, पाळीव प्राण्यांचे किंवा निसर्गाच्या दृश्यांचे फोटो सर्वोत्तम काम करतात.
- चांगल्या दर्जाचे फोटो चांगले परिणाम देतात.
- डिस्क्रिप्शन (Description) लिहा:
- मजकूर बॉक्समध्ये (Text Box) वर्णन लिहा.
- उदाहरणार्थ, “हा फोटो स्टुडिओ घिबली स्टाइलमध्ये रूपांतरित करा.”
- नवीन फोटो:
- तुम्हाला नवीन फोटो तयार करायचा असेल, तर मजकूर बॉक्समध्ये (Text Box) फोटोचे वर्णन लिहा.
- तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोटो काढायचा आहे, याची माहिती द्या.
- सबमिट करा:
- वर्णन लिहिल्यानंतर, ते सबमिट करा.
- जेमिनी 2.5 प्रो (Gemini 2.5 Pro) काही क्षणातच त्यावर प्रक्रिया करेल आणि तुमच्यासाठी एक इमेज तयार करेल.
- बदल:
- तुम्हाला तयार केलेल्या प्रतिमेत काही बदल हवे असल्यास, त्याबद्दल सूचना द्या.
- डाउनलोड आणि शेअर करा:
- तुम्ही तुमची घिबली इमेज डाउनलोड आणि शेअर देखील करू शकता.
फक्त १ मिनिटात बनवा तुमचे Ghibli इमेज
अतिरिक्त माहिती :
- गुगल जेमिनी (Google Gemini) आकर्षक घिबली इमेज तयार करण्यासाठी इमेजेन 3 एआय (Imagen 3 AI) वापरते.
- या प्रक्रियेमध्ये ए आय (AI) चा वापर केला जातो.
- त्यामुळे इमेज बनवण्याचा अनुभव खुप मनोरंजक आहे.