आता लाडक्या बहिणी होणार करोडपती
आता लाडक्या बहिणी होणार दोन वर्षांमध्ये करोडपती
योजनेबद्दल माहिती:
- योजनेचा उद्देश: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
- योजनेचा कालावधी: एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत.
- व्याजदर: वार्षिक ७.५ टक्के, जे तिमाहीत खात्यात जमा होते.
- परिपक्वता: मूळ रक्कम आणि व्याज रक्कम परिपक्वतेच्या वेळी मिळते.
- गुंतवणूक मर्यादा: किमान १००० रुपये, कमाल २ लाख रुपये.
- पैसे काढण्याची सुविधा: खाते उघडल्याच्या १ वर्षानंतर एकूण जमा रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढता येते.
- पात्रता: भारतातील कोणत्याही वयोगटातील महिला खाते उघडू शकतात. तसेच, पुरुष पालकही आपल्या अल्पवयीन मुलीसाठी खाते उघडू शकतात.
- खाते उघडण्याची ठिकाणे: टपाल कार्यालय आणि काही निवडक बँका.