या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार ३ हजार रुपये लगेच यादीत नाव तपासा

Majhi Ladki Bahin Scheme : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. काही महिलांना एप्रिल महिन्यात ३००० रुपये दिले जाणार आहेत.

या लाडक्या बहिणींना मिळणार ३ हजार रु

लगेच यादीत नाव तपासा

एप्रिल महिन्याचा हप्ता:

  • लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही.
  • तांत्रिक कारणांमुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो.
  • ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही, त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील.
  • मार्च महिन्याचे पैसे सर्व पात्र महिलांना देण्यात आले आहेत.
  • फक्त थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील. त्यामुळे या महिलांना एप्रिलमध्ये ३००० रुपये मिळू शकतात.
  • लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी देणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
  • परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच अक्षय तृतीयेला हे पैसे जमा होऊ शकतात.
  • अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

या लाडक्या बहिणींना मिळणार ३ हजार रु

लगेच यादीत नाव तपासा

योजनेतून अपात्र ठरलेल्या महिला:

  • लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत.
  • ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहेत.
  • ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे.
  • सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या लाडक्या बहिणींना मिळणार ३ हजार रु

लगेच यादीत नाव तपासा

योजनेबद्दल अधिक माहिती:

  • या योजनेची अधिकृत माहिती महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

Leave a Comment