सध्या पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या अनेक आकर्षक योजना सुरू आहेत, आणि याच मालिकेत पोस्टाने नवीन मंथली इन्कम स्कीम (एमआयएस) २०२५ सादर केली आहे. ही योजना तुम्हाला दर महिन्याला निश्चित आणि गॅरंटीड परतावा देणारी आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतात, ज्यावर तुम्हाला आकर्षक ७.५% व्याज मिळते. यामुळे तुम्हाला दर महिन्याला एक चांगले उत्पन्न मिळते आणि तुमचा दैनंदिन खर्च चालवण्यास मदत होते.

पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर मिळतील महिन्याला 16000 रुपये

आजच करा अर्ज

पात्रता:

  • कोणताही भारतीय नागरिक, ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे, तो या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
  • अल्पवयीन मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असल्यास, पालकांना त्याचे जॉइंट अकाउंट उघडून गुंतवणूक करता येते.