लाडका शेतकरी योजना

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे बोलताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे, तिचं नाव आहे ‘लाडका शेतकरी योजना’. या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त मदत देणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला इतके रुपये होणार आता जमा

इथे क्लिक करून बघा