एप्रिलचा हप्ता लवकरच! विशेष अनुदानाचाही समावेश

या योजनेतील महिलांसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे एप्रिल महिन्याचा नियमित हप्ता नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच मार्चमध्येच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा योजनेचा दहावा हप्ता असेल आणि विशेष म्हणजे यामध्ये नेहमीच्या ₹ २,१०० च्या रकमेसोबतच ₹ २५,००० चे विशेष अनुदानही समाविष्ट असेल.

या लाडक्या बहिणींना मिळणार 25,000 रु.

येथे क्लिक करून पहा

विशेष अनुदान: कोणाला मिळणार? काय आहेत पात्रता निकष?

अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की हे विशेष अनुदान सर्व लाभार्थी महिलांना मिळणार नाही. यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:

  • लाभार्थी महिलेचे ‘लाडकी बहीण’ योजनेत सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • हे विशेष अनुदान विशिष्ट बँकेत खाते असलेल्या महिलांनाच मिळेल. त्या बँकेची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. Ladaki Bahin Yojana Anudan
  • ज्या महिलांनी या योजनेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे, त्या यासाठी पात्र असतील.
  • या विशेष अनुदानाची रक्कम ₹ २,००० ते ₹ २५,००० पर्यंत असू शकते आणि ती लाभार्थ्यांच्या पात्रतेनुसार निश्चित केली जाईल. पात्रतेचे निकष लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जातील.