लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार? खात्यात खटाखट ₹३००० जमा होणार

ladki bahin Yojana April-May Hafta : नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल सध्या बरीच चर्चा आणि उत्सुकता आहे. एप्रिल महिना संपत आला तरीही अनेक महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार

येथे क्लिक करून पहा

एप्रिल आणि मे चा हप्ता एकत्र?

सध्या तरी एप्रिलच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता लाभार्थ्यांमध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली होती की, एप्रिल महिना संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. मात्र, एप्रिल महिना आता अंतिम टप्प्यात असून, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार

येथे क्लिक करून पहा

हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता?

एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, हप्ता मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला गेला, तर लाभार्थ्यांना एकत्रित ₹ ३००० मिळतील की दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी ₹ १५०० जमा होतील, याबद्दल अजून स्पष्टता नाही.

उत्पन्नाची पडताळणी आणि अपात्र लाभार्थी:

सध्या लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची कसून पडताळणी सुरू आहे. विशेषतः महिलांच्या उत्पन्नाची तपासणी केली जात आहे. यामुळे, अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे आणि यापूर्वीच लाखो अर्ज बाद करण्यात आले आहेत. जे नागरिक योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. योजनेच्या नियमानुसार, अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलाच यासाठी पात्र आहेत. तसेच, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून उर्वरित ₹ ५०० चा लाभ दिला जाईल.

एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार

येथे क्लिक करून पहा

त्यामुळे, एप्रिलच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांनी थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. अधिकृत माहितीसाठी महिला व बालविकास विभागाच्या घोषणेकडे लक्ष ठेवावे.

Leave a Comment