मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा.! पिक विमा योजनेत केले मोठे बदल या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार लाभ

पीक विमा योजना सुधारणा: शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर!

Pik Vima Scheme Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता सुधारित पद्धतीने पीक विमा योजना लागू केली जाणार आहे.

या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पिक विमा योजनेचा लाभ

येथे क्लिक करून पहा

मागील काळात पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आणि कथित घोटाळे समोर आले होते. एक रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात अपात्र अर्ज (बोगस अर्ज) दाखल झाले, ज्यामुळे सरकारी तिजोरीतील हजारो कोटी रुपयांचा गैरवापर झाला. यामुळे गरजू शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने विमा कंपन्यांना फायदा होऊ नये, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळावा, या उद्देशाने पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

याव्यतिरिक्त, शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी (उदा. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, बीबीएफ) राज्य मंत्रिमंडळाने स्वतंत्र योजनेला मान्यता दिली आहे.

या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पिक विमा योजनेचा लाभ

येथे क्लिक करून पहा

सुधारित योजनेतील मुख्य बदल:

  • सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून, आता केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित पीकविमा योजना राबविण्यात येईल.
  • राज्यात कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली जाईल.

या सुधारणांमुळे पीक विमा योजना अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मदतगार ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment