Skip to content
आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल नंबर
- जमिनीच्या मालकीचा पुरावा (आवश्यक असल्यास)
अर्ज कसा करावा?
- संबंधित बँकेला भेट द्या: सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत (उदा. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण बँका) कर्ज घेण्यासाठी जावे.
- अर्ज फॉर्म घ्या: बँकेतून पशुपालन कर्ज अर्ज फॉर्म घ्या.
- फॉर्म भरा आणि कागदपत्रे जोडा: अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि बँकेने मागितलेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती (झेरॉक्स) जोडा.
- अर्ज सबमिट करा: त्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन भरलेला अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे सबमिट करा.
- पडताळणी आणि मंजुरी: तुमचा अर्ज फॉर्म आणि सादर केलेल्या कागदपत्रांची बँकेकडून पडताळणी केली जाईल. जर बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणीनंतर तुमचे कर्ज मंजूर केले, तर तुम्हाला लवकरच कर्ज मिळेल.