या महिलांचे अर्ज झाले बाद खात्यात जमा होणार नाही पैसे यादी जाहीर

rejected list

ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा. जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

पैसै खात्यात लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या. जेणेकरून तुमच्या खात्यात पैसै जणा होण्यात अडचण निर्माण होणार नाही. तसच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा (नवरा-बायको) नंबर भरला आहे, अशा संयुक्त खाते (Joint Account) धारकांनाही पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तीक खातं सुरु करावं लागेल. त्याची माहिती अर्जात भरावी लागेल. पण हे खातेसुद्धआ आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचं आहे.

सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यात सुरुवात करावी.

विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

इथे क्लिक करून पहा

शासन GR जाहीर इथे पहा सविस्तर शासन निर्णय