1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी Lands Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल.. अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा थेट https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जायच आहे. 2. यानंतर दोन ऑप्शन दिसतील एक तर लॉगिन करायचा आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे. येथे क्लिक करा जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा तुमच्या बँक खात्यात आले का 4,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव पहा…