राज्यात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर आज पासून लागू होणार

Petrol rates पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. पण, मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळतं आहेत. तसेच आज काही शहरांत इंधनाची किंमत वाढली आहे.

आजचे पेट्रोल डिझेल दर पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

घरबसल्या चेक करा पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Price) :

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

आजचे पेट्रोल डिझेल दर पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पेट्रोल की डिझेल कार बेस्ट ?

पेट्रोल कार डिझेल कारपेक्षा स्वस्त असतात. म्हणजे तुमची सुरुवातीची गुंतवणूक कमी असेल.

तुमचं बजेट मर्यादित असेल आणि तुम्ही किफायतशीर ऑप्शन शोधत असाल तर पेट्रोल कार चांगला पर्याय असू शकतो.

पेट्रोल कारचं इंजिन साधं असतं. त्यामुळे त्यांची देखभालही सोपी आणि स्वस्त असते.

स्पेअर पार्ट्स सहज मिळतात व त्यांच्या सर्व्हिसिंगचा खर्चही कमी आहे.

पेट्रोल इंजिनची कार्यक्षमता स्मूथ असते व त्यांचा आवाज डिझेल इंजिनच्या तुलनेत कमी असतो.

यामुळे शहरी भागात ड्रायव्हिंगचा अनुभव चांगला असतो.

Leave a Comment