Accounts and Treasury Directorate Recruitment : लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025, लगेच अर्ज करा

Department of Accounts and Treasury Directorate Recruitment 2025 : अमरावती विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025 . लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना दिनांक 1 जानेवारी 1962 रोजी करण्यात आली. या संचालनालयाच्या स्थापनेमुळे पूर्वी वित्त विभागाच्या प्रशासनिक नियंत्रणाखाली असलेली कोषागारे, स्थानिक निधी लेखापरीक्षा , लेखा अधिकारी (प्रशिक्षण ), भांडार पडताळणी व दक्षता पथके यांच्याकडील लेखाविषयक कामे संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  •     28 फेब्रुवारी 2025

परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

पदाचे नाव & तपशील:

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1. कनिष्ठ लेखापाल (गट क) 75

शैक्षणिक पात्रता:

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

वयाची अट:

  • 28 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

  1. अमरावती
  2. अकोला
  3. वाशिम
  4. यवतमाळ
  5. बुलढाणारोजगार सल्लागार

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज शुल्क (application fees) :

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग : ₹900/-
  • माजी सैनिक : फी नाही

Leave a Comment