kisan beneficiary list
तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?
1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list
पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
19 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
- पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
- याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
- तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
- सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
- यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
- योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.