PM Kisan 19th Installment Date : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत मिळणाऱ्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. केंद्र सरकार यावेळचा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस जाहीर करणार आहे. केंद्रातील मोदी सरकार सोमवारी, 24 फेब्रुवारी रोजी हप्ता ट्रान्सफर करू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधील एका कृषी कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे थेट ट्रान्सफर करतील.
पीएम किसान यादी मध्ये आपले नाव चेक करा
e-KYC अपडेट करण्याची प्रक्रिया
- वेबसाइट उघडून ‘किसान कॉर्नर’ वर जा.
- ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
- आपला आधार नंबर किंवा मोबाइल नंबर टाका.
- ‘Get Data’ वर क्लिक करा.
- आता तुमच्या हप्त्याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.