भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 10वी पास

GDS Bharti 2025

भारतीय डाक विभागामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

भरतीची काही महत्वपूर्ण तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मार्च 2025 आहे. Post Office GDS Bharti 2025

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
  • स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा
  • फॉर्म प्रविष्ट करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा .
  • आणि शुल्क भरा आणि फॉर्म पाठवा
  • भविष्यातील संदर्भासाठी आणि वापरासाठी प्रिंटआउट घ्या.