लाडक्या बहिणीला दणका या महिलांच्या खात्यावरुन काढून घेतले पैसे
अपात्र यादी पहा
निकष डावलून अर्ज केल्यानं कारवाई
लाडक्या बहिणीला दणका या महिलांच्या खात्यावरुन काढून घेतले पैसे
अपात्र यादी पहा
सरकारने का काढून घेतले पैसे ?
लाडक्या बहिणीला दणका या महिलांच्या खात्यावरुन काढून घेतले पैसे
अपात्र यादी पहा
स्क्रुटिनीवर काय म्हणाले?
अर्ज बाद होण्याचे कारणे:
- कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न .
- घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असणे.
- शासकीय नोकरीच्या घेतलेला योजनांचा लाभ .
- एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही .
- ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार .