Ajgar Viral Video : मित्रांनो, रस्त्यावर गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे या सूचना वारंवार दिल्या जातात. याचे कारण असे की, देशभरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ९० टक्के अपघात हे बेशिस्त ड्रायव्हिंगमुळेच होतात. याचीच प्रचिती देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हृदय पिळवटून टाकणारा अपघात
या घटनेमध्ये एका गरोदर अजगराला भररस्त्यात चिरडले आहे. या अपघातात त्याची सगळी पिल्ले बाहेर आली असून, काही पिल्लेही चिरडली गेली आहेत. अजगराची ही अवस्था पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Ajgar Viral Video
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही अपघात वाहनचालकाच्या चुकीमुळे होतात, तर काही दुसऱ्याच्या चुकीमुळे घडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनही समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे, हे दाखवून देतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अपघाताचे भयानक दृष्य
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात इतका भयानक आहे की, याचा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. Ajgar Viral Video
- या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भर दुपारच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या एका गरोदर अजगराचा अपघात झाला आहे.
- भरधाव गाडीने या अजगराला अक्षरशः चिरडून टाकले आहे.
- या घटनेत या अजगराच्या पोटातील सर्व पिल्ले बाहेर पडली असून, त्यापैकी काही पिल्लेही चिरडली गेली आहेत.
- अंदाजे ५० ते ६० पिल्ले रस्त्यावर चिरडून पडली आहेत, तर अजगराचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
- हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. Ajgar Viral Video
- हा हृदयद्रावक व्हिडीओ cnxnews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
- लाखो नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून, जवळजवळ सर्वांनीच या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
- शिवाय, गाडीच्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करण्याची मागणीही काही जण करत आहेत. Ajgar Viral Video
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
असे अपघात करणाऱ्या लोकांना कोणती शिक्षा द्यायला हवी असे तुम्हाला वाटते?