बापरे! ॲमेझॉनच्या जंगलात दिसला महाकाय ॲनाकोंडा; हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप, VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली

Anaconda Viral Video : वन्य प्राण्यांच्या जीवनातील अनेक दृश्ये सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. काही शिकार करतानाचे थरारक क्षण दाखवतात, तर काही त्यांच्या मजेदार सवयींचे दर्शन घडवतात. पण अनेकदा असे काही व्हिडिओ समोर येतात, जे पाहून धडकी भरल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक अत्यंत भीतीदायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर तुमच्या अंगावर नक्कीच शहारे येतील.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

सोशल मीडियावर नेहमीच विस्मयचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. अॅनाकोंडा, ज्याला जगातला सर्वात मोठा आणि धोकादायक साप मानले जाते, त्याला तुम्ही बहुतेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. त्याची भयावह क्षमता वेगळी सांगायला नको. सापांच्या अनेक प्रजातींमध्ये अॅनाकोंडा एक अत्यंत धोकादायक शिकारी म्हणून ओळखला जातो. लहान साप जसे की इटूर पक्ष्यांची अंडी, उंदीर, बेडूक आणि मोठे प्राणी जसे ससे किंवा हरणे यांची शिकार करतात. पण अॅनाकोंडामध्ये वाघ आणि सिंहांसारख्या मोठ्या प्राण्यांनाही जिवंत गिळण्याची ताकद असते.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका अशाच महाकाय अॅनाकोंडाचा आहे. अॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे आणि तो आपल्या शिकाऱ्याला आपल्या मजबूत पकडीत गुदमरून मारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे स्नायू इतके शक्तिशाली असतात की तो हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यालाही सहज गिळू शकतो. हा साप आपल्या शिकाऱ्याच्या शरीराभोवती वेटोळे घालतो आणि त्याची श्वास घेण्याची क्षमता संपवतो. त्यानंतर तो शिकार पूर्णपणे गिळून टाकतो. अॅनाकोंडाच्या चार वेगवेगळ्या प्रजाती आढळतात, ज्यामध्ये ग्रीन अॅनाकोंडा सर्वात मोठा आहे. हा साप आपले बहुतेक आयुष्य पाण्यातच घालवतो. त्याचे नाक आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असल्यामुळे, पाण्याखाली असतानाही त्याला शिकार सहज दिसते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा साप अॅमेझॉनच्या जंगलात आढळला आहे. मात्र, व्हिडिओ पाहिल्यावर तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केलेला आहे, असे दिसते. याचा अर्थ हा व्हिडिओ खरा नाही. आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून या सापाची निर्मिती करण्यात आली आहे. अॅनाकोंडा प्रामुख्याने अॅमेझॉनच्या वर्षावनात आढळतात, कारण तेथील वातावरण त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल असते.

Leave a Comment