Assistant Loco Pilot Recruitment :
जाहिरात क्र.: ०१/२०२५ (असिस्टंट लोको पायलट – ALP)
एकूण रिक्त जागा: ९९७०
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव आणि तपशील:
शैक्षणिक पात्रता:
- खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक:
- १० वी उत्तीर्ण + आयटीआय (ITI) खालीलपैकी कोणत्याही ट्रेडमध्ये: फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक.
- किंवा, १० वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वयाची अट (दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी):
- किमान वय: १८ वर्षे
- कमाल वय: ३० वर्षे
- वयोमर्यादेत सूट:
- SC/ST: ५ वर्षे
- OBC: ३ वर्षे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): ₹ ५००/-
- एससी/एसटी/ माजी सैनिक/ट्रान्सजेंडर/ईबीसी/महिला (SC/ST/ExSM/Transgender/EBC/Female): ₹ २५०/-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ मे २०२५
- परीक्षा: परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल.