कर्जमाफीच्या नवीन यादी जाहीर! यादीत नाव पहा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: अहिल्यानगर जिल्ह्यात १.९२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती अपलोड! Farmer loan waiver list : नमस्कार शेतकरी बांधवांनो! राज्य शासनाच्या बहुप्रतिक्षित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. ‘ॲग्रोवन’च्या अहवालानुसार, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९२ हजार २८२ पात्र शेतकरी खातेदारांची प्राथमिक माहिती … Read more