लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, 30 एप्रिल रोजी खात्यात पैसे होणार जमा
Ladki Bahin Yojana April List : राज्य सरकारने २०२३ मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तुमचे नाव यादीत तपासण्यासाठी येथे … Read more