Baby Play King Cobra Viral Video : सापाचे नाव ऐकून अनेकांना धडकी भरते, केवळ माणसांनाच नाही तर प्राणीदेखील सापापासून दूर राहणे पसंत करतात. काही साप इतके विषारी असतात की त्यांच्या एका दंशाने काही क्षणात मृत्यू ओढवतो. मात्र, काही जण सापांसोबत खेळण्यासारखे वागताना दिसतात.
वायरल झालेला झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये, ज्या सापाला पाहून लोक शंभर हात दूर पळतात, त्याच सापापुढे एक चिमुकला आरामात खेळताना दिसत आहे. तो केवळ खेळतच नाही, तर सापाला चापट मारतो, त्याचा फणा पकडून असे काही करतो की पाहणाऱ्याला भीती वाटेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
वायरल झालेला झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओमध्ये, एक चिमुकला घराच्या अंगणात शांतपणे बसलेला दिसतो. त्याच्यासमोर एक साप फणा काढून उभा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो खऱ्याखुऱ्या सापाशी रबरी साप असल्याप्रमाणे खेळत आहे. कधी त्याला चापट मारतो, कधी फणा पकडून त्याला गदागदा हलवतो, पण साप त्याला काहीच करत नाही. तो चिमुकल्याचा खोडसाळपणा शांतपणे सहन करतो.
वायरल झालेला झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सापाचा आकार चिमुकल्यापेक्षा सुमारे तिप्पट आहे. साप फणा काढून चिमुकल्यासमोर शांतपणे बसलेला असतो, पण चिमुकला त्याच्या फण्यावर, कधी अंगावर एकामागोमाग एक चापट मारू लागतो. इतकेच नाही तर त्याचा फणा हाताने पकडण्याचाही प्रयत्न करतो. यानंतर साप मागे सरकून पुन्हा त्याच्या हाताजवळ फणा घेऊन येतो. यावेळी चिमुकला फणा दोन्ही हातांनी पकडतो आणि चक्क त्याला तोंडाने चावण्याचा प्रयत्न करतो आणि हसतो. पण, साप पटकन त्याच्या हातातून निसटतो. एवढा त्रास देऊनही साप चिमुकल्याला कोणतीही इजा करत नाही. व्हिडिओमधील हे दृश्य पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.