Bank of maharashtra new rules बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार

Bank of maharashtra new rules

तुम्ही तुमच्या बँक खात्यातून विना टेन्शन पैसे काढत असाल तर जरा थांबा. बँकेतून पैसे काढताना काळजीपूर्वक योजना किंवा प्लॅन करा जेणेकरून तुम्हाला अनावश्यक टॅक्स भरावा लागणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहीत असले पाहिजे की कर (टॅक्स) न भरता वर्षभरात किती रक्कम काढता येते. विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क भरण्याचा नियम केवळ एटीएम व्यवहारांनाच लागू नाही, तरबँकेतून पैसे काढण्यासाठीही लागू आहे. बँकेतून वर्षभरात किती कॅश काढू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम,

लागू येथे क्लिक करून पहा

 

किती भरावा लागणार टीडीएस.

इन्कम टॅक्सच्या या नियमानुसार बँक खात्यातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २% दराने टीडीएस लागू होतो. तर तुम्ही सलग तीन वर्षांपासून आयकर भरला नसल्यास वर्षभरात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यावर २% टॅक्स आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढल्यास ५% कर भरावा लागेल. bank of maharashtra new rules