UPI युजर्स साठी मोठी बातमी.! 1 ऑगस्ट पासून बॅलन्स तपासण्यावर लागणार हा नवीन नियम इथे जाणून घ्या

Big news for UPI users : भारतात सध्या डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे, त्यामध्ये UPI पेमेंट अगदी लहान दुकानांपासून ते मोठ्या रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. UPI मुळे आपण एका मिनिटात किती पेमेंट केले आणि किती पैसे शिल्लक राहिले, हे सहज जाणून घेऊ शकतो. मात्र, आता १ ऑगस्टपासून UPI पेमेंटमध्ये काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याबाबत माहिती दिली आहे.

1 ऑगस्ट पासून UPI पेमेंटमध्ये हा नवीन नियम

इथे जाणून घ्या

UPI पेमेंटमधील महत्त्वाचे बदल (१ ऑगस्टपासून)

NPCI च्या नव्या आदेशानुसार, जर तुम्ही काही UPI नियमांचे पालन केले नाही, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हे बदल पुढीलप्रमाणे आहेत:

  1. API विनंत्यांबाबत लेखी आश्वासन: ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत, NPCI ला बँकांकडून लेखी आश्वासन द्यावे लागेल की, त्या सर्व API (Application Programming Interface) विनंत्या रांगेत ठेवतील आणि त्यांचा वेग कमी करणार नाहीत.
  2. ग्राहक परवानगीशिवाय व्यवहार बंद: ग्राहकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय API व्यवहार सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत बंद राहतील. याचा अर्थ, तुम्ही परवानगी दिली नसेल, तर या वेळेत तुमच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जाणार नाहीत.
  3. बॅलन्स तपासण्याची मर्यादा: ३१ जुलै २०२५ पासून, सर्व UPI ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम तपासण्यासाठी ॲपवरून फक्त ५० वेळाच अनुमती दिली जाईल. याचा उद्देश सतत बॅलन्स तपासणे टाळणे हा आहे.
  4. बँकांकडून शिल्लक रक्कम पाठवणे: सतत बॅलन्स तपासणे टाळण्यासाठी, बँकांना आता प्रत्येक व्यवहारासोबत ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रक्कम देखील पाठवावी लागेल. यामुळे ग्राहकांना प्रत्येकवेळी बॅलन्स तपासण्याची गरज पडणार नाही.
  5. व्यापारी व्यक्तींसाठी अडचणी: जे व्यापारी व्यक्ती आहेत, त्यांना खात्यातील रक्कम आणि व्यवहाराची माहिती तपासण्यात काही अडचणी येऊ शकतात, कारण मर्यादा लागू होतील.

1 ऑगस्ट पासून UPI पेमेंटमध्ये हा नवीन नियम

इथे जाणून घ्या

या बदलांचा उद्देश काय?

हे बदल UPI प्रणाली अधिक व्यवस्थित आणि सुरळीत वापरता यावी यासाठी केले जात आहेत. यामुळे UPI पेमेंटमुळे होणारे ऑटो-डेबिट किंवा सबस्क्रिप्शनमुळे पैसे कापले जाणे यांसारख्या सेवा सुरळीत राहतील. ऑटो-पेमेंटसाठी तुम्हाला १ किंवा जास्तीत जास्त ३ प्रयत्न करता येतील, तेही फक्त नॉन-पीक अवर्समध्ये (म्हणजे जास्त वर्दळ नसलेल्या वेळेत) काम करेल.

Leave a Comment