Suicide Video गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाने दिला जीव; VIDEO पाहून धक्का बसेल

water jump

आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतात तर कधी एकामागे एक अनेक दुःख येतात. पण, एक माणूस म्हणून आलेल्या प्रत्येक संकटावर मात करणं महत्त्वाचं आहे. दुःखात दिवस-रात्र होरपळणारीच माणसं एक दिवस यशाचे शिखर पार करतात. पण, त्यासाठी संयम राखणं महत्त्वाचं असतं. मात्र, अनेकदा काही जण आलेल्या दुःखावर मात करण्यास स्वतःला असमर्थ ठरवतात आणि जीवाचं काहीतरी बरं-वाईट करण्याचा विचार करतात. माणसाचा जन्म मिळणंही खूप मोठी गोष्ट आहे, हे बहुदा ते विसरून जातात. सोशल मीडियामुळे आजपर्यंत तुम्ही आत्महत्या करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा