आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज

apply now

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

busines loan आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.

मात्र, योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यात अपयश असल्याचे दिसून येते. अग्रोवन ON GROUND बारामतीचा ‘खेकडा पॅटर्न’ पंचक्रोशीत गाजतोय महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालय www.maharashtratourism.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेच्या जागृतीवर भर देण्यात येणार असून बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही याबाबत कळवण्यात येईल. – शमा पवार, (उपसंचालक, पर्यटन विभाग) हा निसर्गसंपन्न असून जैव विविधता, गडकिल्ले, धार्मिक स्थळे, विविध छोटी-मोठी धरणे संस्कृतीमुळे विशेषकरून मुळशी आणि मावळ तालुक्यात पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढत आहे विशेष करून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जास्तीत जास्त व्यवसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. – दत्ता शेळके, संचालक, युनिक पाथस कृषी पर्यटन केंद्र.