ग्राहकांनो, 1 मे पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी अन् बॅलन्स चेक करण्यासाठी द्यावे लागणार ‘इतके’ पैसे
ATM New Rules 2025 : नमस्कार मित्रांनो! मे महिन्याची सुरुवात काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच आपल्या देशात काही नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. विशेषतः, १ मे २०२५ पासून एटीएमच्या नियमांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. ATM चे नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा … Read more