गुढीपाड्वापूर्वीच सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण नवीन दर पहा gold and silver prices
Gold and Silver Today’s Prices : सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी आनंददायी बातमी ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना आता विराम मिळाला असून, सोमवार, २४ मार्च रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. या घसरणीमुळे लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजचे सोन्याचे … Read more