धावत्या कारचा दरवाजा राहिला खुला अन् महिलेबरोबर घडली भयंकर घटना; धक्कादायक
Shocking Accident Video : सोशल मीडियावर अपघातांचे अनेक विचलित करणारे व्हिडिओ वारंवार समोर येत असतात. हे व्हिडिओ अनेकदा इतके भयानक आणि भीतीदायक असतात की, ते पाहिल्यानंतर वाहनचालक आणि प्रवाशांच्या मनातही सुरक्षित पोहोचण्याबद्दल शंका निर्माण होते. अनेकदा चालक किंवा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडिओ प्रसारित होत आहे, जो … Read more