मध्य प्रदेशात एका चित्ता मित्राला चित्त्यांना पाणी पाजणे महागात पडले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाच्या चालकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. DFO ने या प्रकरणी त्वरित कारवाई केली. व्हिडिओमध्ये चित्ता मित्र सत्यनारायण गुर्जर चित्त्यांना पाणी पाजताना दिसत आहेत. रेंज नाकेदाराने हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. वन विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते.