Crop Insurance Deposit : मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम (Crop Insurance Advance) मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना ३३५.९० कोटी रुपयांची अग्रीम (Advance) मंजूर झाली आहे.

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

येथे तपासा यादीत आपले नाव

पीक विमा माहिती:

  • परभणी जिल्ह्यात ७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी या पिकांसाठी ५ लाख २४ हजार २६७ हेक्टरचा विमा उतरविला होता.
  • सोयाबीन, कापूस व तूर या पिकांसाठी विमा (Crop Insurance) मंजूर झाला होता.
  • यात ७ लाख १४ हजार १६१ शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे.
  • यामध्ये सोयाबीन ३ लाख ८५ हजार हेक्टर, कापूस, ८९ हजार हेक्टर तर तूर ३५ हजार ५४७ हेक्टर असे पीकविमा (Crop Insurance) भरलेले क्षेत्र आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा