Department of Accounts and Treasury Directorate Recruitment 2025 : अमरावती विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025 . लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना दिनांक 1 जानेवारी 1962 रोजी करण्यात आली. या संचालनालयाच्या स्थापनेमुळे पूर्वी वित्त विभागाच्या प्रशासनिक नियंत्रणाखाली असलेली कोषागारे, स्थानिक निधी लेखापरीक्षा , लेखा अधिकारी (प्रशिक्षण ), भांडार पडताळणी व दक्षता पथके यांच्याकडील लेखाविषयक कामे संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 28 फेब्रुवारी 2025
परीक्षा:
- नंतर कळविण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव & तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1. | कनिष्ठ लेखापाल (गट क) | 75 |
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वयाची अट:
- 28 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
- अमरावती
- अकोला
- वाशिम
- यवतमाळ
- बुलढाणारोजगार सल्लागार
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज शुल्क (application fees) :
- खुला प्रवर्ग : ₹1000/-
- राखीव प्रवर्ग : ₹900/-
- माजी सैनिक : फी नाही