शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20900 रुपये जमा
यादीत नाव पहा
१) ई-पिक पाहणी यादी बघण्यासाठी खालील पायऱ्या वापरा . E-Pik Pahani List 2024
२) तुमच्या मोबाइलमधील ई-पिक पाहणीची अॅप ओपन करा. जर अॅप नसली असेल तर ती गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इंस्टॉल करा.
३) अॅप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचं विभाग निवडा . खातेदारांचे नाव निवडा.
४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करा. जर संकेतांक नसला असेल तर “Forget” पर्यायावर क्लिक करून संकेतांक पुन्हा प्राप्त करू शकता.
५) तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी ” पिक माहिती नोंदवा “ हा पर्याय निवडा. त्या नंतर “पिकांची माहिती पहा” हा पर्याय निवडा.
६) तुमच्या नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती येथे दिसेल.