बँक खात्यात 50,000 हजार रुपये जमा, पहा नवीन याद्या Farmer Loan list

बँक खात्यात 50,000 हजार रुपये जमा,

पहा नवीन याद्या

योजनेसाठी पात्रता:

  • विविध बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणारे ६२ हजार ५०४ शेतकरी या प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
  • २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.

अनुदान वितरणाची प्रक्रिया:

  • बँकांनी पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी लागते.
  • प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येतो.
  • शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाते.
  • पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

बँक खात्यात 50,000 हजार रुपये जमा,

पहा नवीन याद्या