लाडक्या बहिणीला मिळणार मोफत गॅस सिलेंडर लाभार्थी यादी पहा

free gas cylinders for ladki bahin : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. याचसोबत या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेत महिलांना लवकरच गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे.

👉लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

सरकारने तीन गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचे वितरण करण्याच आले आहे. आता लवकरच मोफत सिलिंडर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक सिलिंडर देण्यात आला होता.free gas cylinders for ladki bahin

 

👉लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

 

अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला ही प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थी असावी. या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीदिखील लाभ घेऊ शकतात.free gas cylinders for ladki bahin

 

गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे. महिलांना लवकरच या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.free gas cylinders for ladki bahin

 

लाडकी बहीण योजनेचे काही नवीन नियम
  1. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात.
  2. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु आहेत.free gas cylinders
  3. २१०० रुपये मिळणार की नाही आणि कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे.
  4. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पैसे मिळतील, असं सांगण्यात येत होतं.
  5. मात्र, याबाबत अजूनही महिला व बालविकास विभागाने कोणतीही शिफारस अर्थ खात्याकडे केलेली नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.
  6. त्यानंतर आता महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

 

👉लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment