Free Jio Recharge : जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्च ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट ? January 6, 2025 by Dnyani Free Jio Recharge : आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला Reliance ने आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे. Reliance देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स जिओ २०१६ मध्ये लॉन्च झाली होती. जिओने आक्रमक रिचार्ज योजना आणि मोफत डेटा ऑफरसह दूरसंचार उद्योगात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला Reliance Jio ने आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल हे कसं शक्य आहे. यासाठी आपल्याला My Jio apps मध्ये जावे लागेल जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्च अधिक माहितीसाठी इथे पहा तेथे तुम्हाला pay and win आॅप्शन दिसेल तिथे क्लिक करुन या आॅप्शनमध्ये तुम्हाला one year Recharge offer किंवा डेटा आॅफर दिसेल. तिथे किल्क करुन याचा लाभ घेवू शकता. Jio ग्राहकांसाठी, कंपनीकडे 119 रुपयांपासून सुरू होणारे रिचार्ज प्लॅन आहेत. त्यांची किंमत 4,199 रुपयांपासून सुरू होते. आम्ही तुम्हाला Jio च्या त्या प्रीपेड प्लान्सबद्दल सांगत आहोत ज्यांची वैधता 1 वर्ष आहे. ३६५ दिवसांच्या वैधतेसह जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा यासारख्या सुविधा मिळतात. जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्च अधिक माहितीसाठी इथे पहा