शिलाई मशीन योजना 2025 महाराष्ट्र अर्ज ! : Silai Machine Yojana Maharashtra
शिलाई मशीन योजना महाराष्ट्रचे उद्दिष्ट
महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळवून देणे.
महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
महिलांचे सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
महिलांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांचे जीवनस्तर सुधारणे.
महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज न पडणे.
महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी कर्ज घेण्याची गरज न पडणे.
गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
महिलांचे भविष्य उज्ज्वल बनवणे.
राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
राज्याचा आर्थिक विकासाला चालना देणे.
महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.