मुंबई उच्च न्यायालयात ‘लिपिक’च्या 155 जागांसाठी भरती

lipik Bharti मुंबई उच्च न्यायालयात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

परीक्षा फी :₹100

पगार : 29,200/- ते 92,300

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025 (05:00 PM) आहे.

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment