रिझर्व्ह बँकेने रेपोदरात पाव टक्का कपात करीत तो सहा टक्के केला आहे. या बदलामुळे बँकांचे गृहकर्ज, तसेच वाहन कर्ज स्वस्त होईल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत मिळणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने बुधवारी (ता. ९) रेपोदरात ०.२५ टक्के कपात केली.
होम लोन होणार इतक्या रुपयांनी स्वस्त
येथे बघा नवीन दर