‘जलसंपदा’मध्ये या पदांसाठी मोठी भरती लगेच अर्ज करा

Vibhag Pune Bharti 2025

महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव –

उपक्रमांतर्गत मेरी, सीडीओ, डीएसओआधी कार्यालयांत निवड केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या महासंचालक निश्चित करणार आहेत. ५० टक्के जागा विद्यार्थिनींसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थिनी उपलब्ध नसल्यास त्या जागांवर विद्यार्थ्याचीही निवड करण्याची सूचना देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

‘येथे’ करा अर्ज –

इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्राप्त अर्जांची छानणी केल्यानंतर अर्ज स्वीकृत केले जाईल. https://internship.aicte-india.org/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी

विभागामध्ये राबविल्या जाणाऱ्या इंडर्नशिपचे स्वरुप आणि कालावधीबाबतचाही निर्णय मेरीचे महासंचालक घेणार आहेत. इंटर्नशिप समाप्तीच्या अखेरच्या आठवड्यात प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचा अहवाल संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.